About Us

शासन कट्टा या वेबसाईट वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे

शासन कट्टा ही वेबसाईट बनवण्यमागचा हेतू म्हणजे प्रत्येक मराठी माणसांना व त्यांच्या पर्यंत जगात घडणाऱ्या नवनवीन घडामोडी व घडणारे नवनवीन तंत्रज्ञान त्यांचे पर्यंत पोहचवणे हा आहे. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे प्रत्येक क्षणाला नवनवीन तंत्रज्ञान अवगत होत आहे. त्याची माहिती सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहचवणे या हेतूने ही साईट तयार करण्यात आली आहे.

नवनवीन तंत्रज्ञानाविषयी व इतर माहिती सर्वच मध्यामंवर इंग्रजी भाषेत भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. पण ती इतर सर्व सामान्य माणसाना समजणे व अवगत होणे थोडे काठीन आहे. म्हणून खास या सर्व सामान्य माणसांसाठी या ब्लोग साईट ची निर्मिती करण्यात आली आहे.

शासन कट्टा या द्वारे आम्ही आपणास सरकार कडून वेळोवेळी जाहीर केलेली धोरणे, नवनवीन सरकारी योजना, केंद्र सरकार यांच्या योजना, ताज्या घडामोडी, लवकरात लवकर आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येयील. अर्जांची अंतिम मुदत असो वा योजनेत केलेला कोणताही बदल असो ती माहिती अर्ज काश्यापद्धतीने भरावा त्या बद्दलची माहित आपणास देण्याचा मानस आहे.

शासन कट्टा या वेबसाईट वर आपणास महाराष्ट्र व केंद्र सरकार यांच्या येणाऱ्या नवनवीन योजना व त्यांची माहिती, CSC (common service center ), आपले सरकार, महा DBT या संबंधीतची सर्व प्रकारची माहिती व अपडेट तसेच शैक्षणिक माहिती व online अर्ज या संबधित माहिती देणारी साईट आहे.

शासन कट्टा ही वेबसाईट कोणत्याही सरकारी मंत्रालयाची अधिकृत वेबसाईट नाही. आपणास जर शासन कट्टा या वेबसाईट संबधित जर काही प्रश्न असेल तर आपण warkadshubhankar@gmail.com यावर संपर्क करू शकता.

आम्ही तुमच्या अभिप्रयाची आणि प्रतीबद्धतेची कदर करतो. तुम्च्र प्रश्ना आणि सूचना व यशोगाथा आम्हाला माहितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना सक्षम बनवण्याचे ध्येय अविरत पुढे चालू ठेवण्यासाठी प्रेरित करत असते.

शासन कट्टा या वेबसाईट भेट दिल्याबद्दल अपना सर्वांचे धन्यवाद. चला सर्व मिळून अधिक सक्षम महाराष्ट्र घडवू या .